प्रसिद्धी मिळविण्यासाठी अजित पवारांवर टिका केली जाते; सुनिल तटकरेंचा शिवसेना-भाजपला टोला

प्रसिद्धी मिळविण्यासाठी अजित पवारांवर टिका केली जाते; सुनिल तटकरेंचा शिवसेना-भाजपला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष सुनिल तटकरे यांनी विरोधकांना शाब्दिक टोला लगावला.

 

मीडियात प्रसिद्धी मिळविण्यासाठी अलीकडे अजित पवार यांच्यावर टिका केली जात असल्याचे तटकरे म्हणाले.

 

यादरम्यान शिवसेना भाजपचं नाव नघेता थेट मावळी स्टाईलनं त्यांनी टोला लगावला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version