शिवसेना लाचार सेना; सुनिल तटकरेंची टीका

शिवसेना लाचार सेना; सुनिल तटकरेंची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. राष्ट्रवादी पक्षाला कोकणात बळकटी देण्यासाठी ते दौरा करतायेत.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदमांवर टीकास्त्र सोडताना शिवसेना पक्ष फक्त लाचार सेना असल्याचं म्हटलंय. कल्याण महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी रामदास कदमांवर तोफ डागली होती.

रामदास कदमांना उद्देश बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही लोकांचा पगार किती आणि ते बोलतात किती असा उपरोधीक टोला लगावला होता तरी शिवसेना सत्तेत आहे. याचा आधार घेत तटकरे कदमांना टोला लगावलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version