वृत्तसंस्था, मुंबई
नऊ वेळा ‘भारत श्री’चा किताब मिळवणाऱ्या सुहास खामकरने देशाच्या मातीशी गद्दारी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अमॅच्युअर ऑलिम्पिया स्पर्धेत सुहास खामकरने चक्क थायलंडचं प्रतिनिधीत्व केल्याचा आरोप होत आहे.
निकालात सुहास खामकरच्या नावासमोर थायलंड या देशाचं नाव आलं आणि एकच खळबळ उडाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.