जपानहून परतणाऱ्या फडणवीसांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

जपानहून परतणाऱ्या फडणवीसांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

जपानहून परतणाऱ्या फडणवीसांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

मुंबई, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५ दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. या दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान मध्ये अनेक मोठ्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही त्यांनी या दौर्‍यात भेटी घेतल्या, तसेच देवेंद्र फडणवीस याना जपानच्या कोयासन विद्यालयाने मादन ही डॉक्टरेट पदवी देखील दिली आहे.

पाच दिवसांच्या दौऱ्यांनंतर उपमुख्यमंत्री शनिवारी परत येणार असल्याची माहिती आहे. फडणवीसांच्या स्वागतासाठी मुंबईभर जय्यत तयारी करण्यात आलेली असून ठीक ठिकाणी मोठी फलकबाजी करण्यात आलेली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version