…म्हणून मी संघाच्या कार्यशाळेला दांडी मारली; अजित पवारांसह दिसलेल्या ‘त्या’ भाजप आमदाराचा खुलासा

…म्हणून मी संघाच्या कार्यशाळेला दांडी मारली; अजित पवारांसह दिसलेल्या ‘त्या’ भाजप आमदाराचा खुलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर भाजप रोखठोक भूमिका घेण्यास तयार नसल्याने आमदार देशमुख नाराजयेत. यावरूनच त्यांनी रेशीमबागेत सुरू असलेल्या संघाच्या कार्यशाळेकडेदेखील पाठ फिरविल्याची माहिती मिळतेय.

यावर भाजपकडून आशिष देशमुखांना नोटीस दिली होती. त्यावर वेळ आल्यावर योग्य वेळी त्याचे उत्तर देणार असल्याचं आशिष देशमुखांनी म्हटलंय.

संघाच्या कार्यशाळेला दांडी मारणारे आशिष देशमुख विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबत प्रवेश करताना दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version