…तर मंत्रीपदाची धुरा काढून घ्या; सुभाष देसाईंची उद्धव ठाकरेंकडे विनंती

…तर मंत्रीपदाची धुरा काढून घ्या; सुभाष देसाईंची उद्धव ठाकरेंकडे विनंती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा अमृतमहोत्सवी सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, मनोहर जोशी, दीपक केसरकरांसह

अन्य नेते उपस्थित होते.

 

यावेळी शुभेच्छा देत सामनातील रोखठोक तुम्हीही लिहित जा आम्हालाही बरं वाटेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.

 

तर, मी लहान असून तुम्ही मला नेता म्हणून स्वीकारलं हा तुमचा मोठेपणा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. तसेच मंत्री बनण्याचे आकर्षण होते. मात्र, आता मंत्रीपदाची

धुरा काढून घ्यावी अशी विनंती सुभाष देसाई यांनी उद्धव ठाकरेंकडे केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version