स्टंटबाजी या तरुणाच्या जीवावर बेतली

स्टंटबाजी या तरुणाच्या जीवावर बेतली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मित्रांसमोर स्टंट करणं एका लहान मुलाच्या जीवावर बेतलय.नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये विहिरीत उडी मारण्याचा स्टंट करताना एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय.पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.

यामुळे इथल्या पडघे गावावर शोककळा पसरली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version