या मुलाच्या कामगिरीचे कौतुक, १०वीत पटकावले 35 टक्के

या मुलाच्या कामगिरीचे कौतुक, १०वीत पटकावले 35 टक्के

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

ठाण्यातील खारेगाव परिसरात राहणाऱ्या आदित्य भाताडे या विद्यार्थ्याला आज जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात सर्वच विषयात त्याला 35 मार्क मिळाले आहेत. विशेष म्हणझे आदित्य ठाण्यात नसून हा परगावी आदित्य त्यांच्या नातेवाईकडे राहत होता त्याला 500 पैकी 175 मार्क मिळाले आहेत. त्याच्या या यशाचं कौतुक होत आहे.

त्याच्या यशाबद्दल त्याचे शिक्षकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे, एकीकडे चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असताना दुसरीकडे आदित्य ने 35 टक्के गुण मिळवल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version