विद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय

विद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दादरमधील शारदाश्रम शाळेच्या फी वाढीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मध्यस्तीनं तोडगा काढण्यात आला.

 

शाळेची फी न भरल्यामुळे काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यात आले नव्हते. यानंतर यासंपूर्ण प्रकरणाची दखल मनसेनं घेतली आणि विद्यार्थ्यांच्या फीमधील पाच

हजार रुपये भरणार असल्याचे आश्वासन दिलं होते.

 

दरम्यान याबाबत राज ठाकरेंसोबत शाळेच्या ट्रस्टीची बैठक झाली. आता विद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार आहे. त्यामुळे पालकांना 42 हजारांपैकी

आता 37 हजार रुपये भरावे लागणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version