श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील करण्याचा न्यायालयाचा आदेश

श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यामुळे शहराच्या धार्मिक वातावरणात खळबळ उडाली आहे.
श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील करण्याचा न्यायालयाचा आदेश

नाशिक : श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यामुळे शहराच्या धार्मिक वातावरणात खळबळ उडाली आहे. गुरव समाजाने मंदिरात ठेवलेल्या दानपेटीत किती पैसे जमा होतात आणि त्यांचा वापर कसा केला जातो, याचे ऑडिट अनेक वर्षांपासून झालेले नाही, असा आरोप कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. या दानपेटीतील पैशांवरून गुरव समाजात वाद झाला होता. एक भाविक न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेच्या आधारावर न्यायालयाने धर्मदाय आयुक्तांना मंदिरातील सर्व दानपेट्या सील करण्याचा आदेश दिला आहे. या दानपेट्यांमधील जमा रकमेचा अधिकार धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे राहण्याची शक्यता आहे.

श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यामुळे शहराच्या धार्मिक वातावरणात खळबळ उडाली आहे. गुरव समाजाने मंदिरात ठेवलेल्या दानपेटीत किती पैसे जमा होतात आणि त्यांचा वापर कसा केला जातो, याचे ऑडिट अनेक वर्षांपासून झालेले नाही, असा आरोप कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. या दानपेटीतील पैशांवरून गुरव समाजात वाद झाला होता. एक भाविक न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेच्या आधारावर न्यायालयाने धर्मदाय आयुक्तांना मंदिरातील सर्व दानपेट्या सील करण्याचा आदेश दिला आहे. या दानपेट्यांमधील जमा रकमेचा अधिकार धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे राहण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version