जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहन चालनकांवर ट्रॅफिक पोलिसांचा तिसरा डोळा नजर ठेवून आहे. वेगाला चाप लावण्यासाठी महामार्ग पोलिसांचे स्पीड कॅमेरे अखेर इन ऍक्शन झाले आहेत.
एक्स्प्रेस वेवर गाडी येताच चालक अक्षरशः वेगाशी स्पर्धा करतात. त्यामुळेच ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंगमुळे एक्स्प्रेस वेवर अपघाताच्या वारंवार घटना घडत असतात. याचीच गंभीर दखल घेऊन अपघात होऊ नयेत म्हणून पोलिसांनी मुळावरच घाव घालण्यास आजपासून सुरुवात केली आहे.
काय असणार ट्रॅफिक पोलिसांची भूमिका –
रस्त्यावर सूसाट वाहन चालवताय? तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.