गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. १ सप्टेंबर २०२४ पासून १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. 
गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या

९ ऑगस्ट, २०२४, मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. १ सप्टेंबर २०२४ पासून १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

कोणत्या आहेत विशेष गाड्या ?

ट्रेन क्रमांक – ०११५१
ट्रेन – मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड 
कधी – दररोज 
आगमन – रात्री १२:२० 
प्रस्थान – दुपारी २:२० 

ट्रेन क्रमांक – ०११५३ 
ट्रेन – मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी 
कधी – दररोज 
आगमन – सकाळी ११:३० 
प्रस्थान – रात्री ८:१० 

ट्रेन क्रमांक – ०११६७ 
ट्रेन – लोकमान्य टिळक टर्मिनस – कुडाळ 
कधी – दररोज 
आगमन – रात्री ९:००
प्रस्थान – सकाळी ९:३० 

ट्रेन क्रमांक – ०११७१
ट्रेन – लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड 
कधी – दररोज 
आगमन – सकाळी ८:२०
प्रस्थान – रात्री ९:०० 

ट्रेन क्रमांक – ०११५५
ट्रेन – दिवा जंक्शन – चिपळूण 
कधी – दररोज 
आगमन – सकाळी ७:१५ 
प्रस्थान – दुपारी २:०० 

ट्रेन क्रमांक – ०११८५
ट्रेन – लोकमान्य टिळक टर्मिनस – कुडाळ 
कधी – सोमवारी, बुधवारी, शनिवारी 
आगमन – रात्री १२:४५
प्रस्थान – दुपारी १२:३० 

ट्रेन क्रमांक – ०११६५
ट्रेन – लोकमान्य टिळक टर्मिनस – कुडाळ 
कधी – मंगळवारी 
आगमन – रात्री १२:४५ 
प्रस्थान – दुपारी १२:३० 
 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version