बहुचर्चित सोनई हत्याकांड प्रकरणी धक्कादायक ट्वीस्ट; संबंधित तरुणीने केला अजब दावा

बहुचर्चित सोनई हत्याकांड प्रकरणी धक्कादायक ट्वीस्ट; संबंधित तरुणीने केला अजब दावा

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

अहमदनगरमधल्या बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयानं सहा आरोपीना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा खटला जेव्हा उभा राहिला त्या वेळी याला प्रेम प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेला वादातून हे हत्याकांड झाल्याचं सांगण्यात आलं.

या तिहेरी हत्याकांड प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणात केंद्रस्थानी असलेल्या पीडित तरुणीने या घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणी केलीय. यामध्ये प्रेम प्रकरण नव्हतेच त्यामुळे माझी बदनामी झाली आहे, असा दावा तिने केलाय. 

हे प्रेमप्रकरण नव्हतेच असा दावा संबंधित तरुणीने केला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version