सोलापुरात एमआयएम-काँग्रेसमध्ये राडा

सोलापुरात एमआयएम-काँग्रेसमध्ये राडा

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर

 

सोलापुरात एमआयएम आणि काँग्रेसमध्ये राडा झाला. विसापूर परिसरात एमआयएमचे कार्यकर्ते असिफ तुळजापुरे आणि काँग्रेसचे नासीर बागवान यांचे गट भिडले.

 

तुळजापुरे यांच्यावर 2 वार झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

दरम्यान दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली. त्यानंतर या परिसरात तणावाचं वातावरण होते. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version