सोलापुरात MIM ला मोठ खिंडार

सोलापुरात MIM ला मोठ खिंडार

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर

सोलापुरात एम आय एम पक्षाला खिंडार पडली आहे.

 

एम आय एम पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमोरोव्हा सय्यद, कार्यध्यक्ष दौला कुमठे, प्रवक्ते इम्तियाज अल्लोळी, जिल्हा युवा अध्यक्ष जावीद या पदाधिकाऱ्यांसह अनेक

कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे.

 

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश

केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version