जीएसटीमुळे देशात ऐतिहासिक पर्व, कर प्रणालीचा फायदा सर्वांनाच – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं मत

जीएसटीमुळे देशात ऐतिहासिक पर्व, कर प्रणालीचा फायदा सर्वांनाच – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं मत

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधूदुर्ग

 

जीएसटीमुळे देशात ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली आहे. या कर प्रणालीचा फायदा सर्वांनाच होणार असल्यानं व्यापारी आणि नागरिक दोघांनाही यामुळे दिलासा मिळाला असल्याचं मत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं.

 

सिंधुदुर्गमध्ये ओरोस येथील जिल्हा मुख्यालयात जीएसटी आणि मुद्रा योजना यावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जीएसटीचे मुख्य आयुक्त के पी एस सूरी, उपायुक्त सुरेंद्र मानकोसकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version