अजगराने भेकराला गिळले अन्…

अजगराने भेकराला गिळले अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

अजगराने भेकराला गिळल्याची घटना सिंधुदुर्गमधील जकातवाडीत घडली. भेकराला गिळल्याने अजगर निपचीत पडला होता.  

 

दहा ते पंधरा किलोचं भेकर गिळल्याने त्याला हालचाल करता येत नव्हती.

 

जकातवाडीमधील अजगराने भेकर गिळलं असल्याचं समजताच गर्दी झाली. लोकांची गडबड, फोटो काढण्याची तारांबळ उडाली. यानंतर अजगराने भेकराला सोडल आणि

पळ काढला.

 

मात्र, अजगराच्या पोटात भेकराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामाकरुन भेकराला जाळलं. या घटनेचा व्हीडीओ समोर आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version