शिमल्यात भूस्खलन

शिमल्यात भूस्खलन

वृत्तसंस्था , शिमला

 

शिमलामध्ये भूस्खलन झाले असल्याची घटना घडली आहे. शिमलातील ढाल्ली बोगद्याजवळ एका बायपास रोडजवळ भूस्खलन झाले आहे.

 

सुदैवाने या भूस्खलानात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळेच भूस्खलन झाल्याची माहिती

मिळते आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version