धुळ्यात 94 कोटी 68 लाखांची चांदी जप्त

धुळ्यात 10 हजार किलोच्या चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत.
धुळ्यात 94 कोटी 68 लाखांची चांदी जप्त

धुळे : धुळे जिलह्यातील धक्कदायक माहिती समोर आली आहे. धुळ्यात 10 हजार किलोच्या चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत. या चांदीच्या विटांची किंमत 94 कोटी 68 लाख इतकी आहे. मतदानाच्या दिवशी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 
 
तब्बल १ अब्जच्या घरातील चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत. मतदानाच्या दिवशीही अशा घटना थांबायचं नाव घ्यायला तयार नाहीत. धुळ्यात पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या चांदीच्या विटा चांदी बँकेच्या असल्याची माहिती आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version