वृत्तसंस्था, सिक्कीम
सिक्कीम सीमेवर चिनी लष्कराच्या कुरापती वाढत असल्यानं भारताने सीमेवरील लष्काराची कुमक वाढवली. गेल्या महिनाभरापासून भारत, चीन, भूतान या सीमा एकत्र येणाऱ्या डोका भागामध्ये तणावाचं वातावरण आहे.
चीन लष्करानं घुसखोरी केल्यामुळे भारतीय लष्करानं त्यांना रोखलं होतं. त्यानंतर या तणावाला सुरुवात झाली होती. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून भारत-चीनचे सैन्य आमने-सामने आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.