मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात उघडकीस आला धक्कादायक प्रकार

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात उघडकीस आला धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईचा सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध देवस्थानंय. मात्र, या विघ्नहर्त्याच्या मंदिरातील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाये.

हा धक्कादायक प्रकार म्हणजे मंदिरातील पूजाऱ्यावर भाविकांकडून सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या पैशावर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाये.

याविरोधात मंदिराच्या न्यासाकडे आतिश करंजावणे यांनी तक्रार केलीये. तर, यासंपुर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version