श्रीरामपुरात कडकडीत बंद

श्रीरामपूरमध्ये कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय झाला आहे. श्रीमरामपूर जिल्हा घोषित करण्याची मागणी स्थानिकांनी राज्य शासनाकडे केली आहे.
श्रीरामपुरात कडकडीत बंद

श्रीरामपूर : महिला सशक्तीकरण आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार शिर्डीचा दौरा करणार आहेत. राज्य शासनापर्यंत मागणी पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री शिर्डीत येत असताना नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय झाला आहे. श्रीमरामपूर जिल्हा घोषित करण्याची मागणी स्थानिकांनी राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्या शिर्डी दौऱ्यात शिर्डी थीम पार्क भूमिपूजन पण केले जाईल.

  1. शिर्डी अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रिय ठिकाण
  2. भाजपाच्या राधाकृष्ण विखे – पाटील यांचे प्रभावक्षेत्र
  3. राधाकृष्ण विखे – पाटील यांचे पुत्र आणि माजी खासदार सुजय विखे – पाटील शिर्डीतून विधानसभेची निवडणूक लढवण्यास उत्सुक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version