महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या छिंदमची सुटका

महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या छिंदमची सुटका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा श्रीपाद छिंदमला जामीन मंजूर झालाय.

15 हजारांच्या जातमुचलक्यावर छिंदमला जामीन मंजूर झालाय.

महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे छिंदमला अहदनगरच्या उपमाहापौरपदावरून हटवण्यात आलं होते.

त्यानंतर अनेक स्तरावरून श्रीपादविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version