शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अडवलं

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अडवलं

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना अडवण्यात आलं आहे.

 

प्रवेश देण्यास नकार दिल्यामुळे नाराज झालेल्या बाबासाहेब पुरंदरे दर्शन न घेताच परतले.

 

मंदिराचा व्हिआयपी गेट बंद असल्यामुळे पश्चिमद्वारामधून आत सोडण्यास बाबासाहेब पुरंदरेंनी विनंती केली.

 

मात्र, पोलिसांनी परवानगीस नकार दिल्यामुळे बाबासाहेब पुरंदरे दर्शन न घेताच परतले. याप्रकारानंतर काही व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करुन निषेध व्यक्त केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version