जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बाबरी मशीद पाडकाम प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली.
अयोध्येत राममंदिर बनवणं हा सरकारचा अजेंडा असून बाबरी पाडणं हे कटकारस्थान कसं असू शकतं असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच बाबरी पाडणं हे राष्ट्रीय कार्य होतं.
त्यामुळे सरकारने तात्काळ सर्वांविरोधाती चार्जशीट तात्काळ काढून घ्यावी असं मत शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.