मनसेपाठोपाठ शिवसेना ही मराठी माणसासाठी मैदानात उतरली

मनसेपाठोपाठ शिवसेना ही मराठी माणसासाठी मैदानात उतरली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेपाठोपाठ शिवसेना ही मराठी माणसासाठी मैदानात उतरली आहे. वरळी दूरदर्शन केंद्राबाहेर शिवसेनेनं आंदोलन केलंय.

दूरदर्शन केंद्रामध्ये कामकरणाऱ्या जवळपास 150 मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार शिवसेनेनं केलीयं. दरम्यान, याच्या निषेदार्थ शिवसेनेनं दूरदर्शन केंद्राबाहेर जोरदार घोषणाबाजी केलीये.

यावेळी चित्रपट सेनेचे कार्याध्यक्ष सुशांत शेलार देखील उपस्थित होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version