मुंबईत दुचाकींना आकारल्या जाणाऱ्या टोलविरोधात शिवसेनेचे आंदोलन

मुंबईत दुचाकींना आकारल्या जाणाऱ्या टोलविरोधात शिवसेनेचे आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत बीपीटीच्या रस्त्यावर दुचाकींना टोल आकारला जात असल्यानं शिवसेना आक्रमक झालीये.

या निर्णयामुळे शिवडी पूर्व आणि दारूखाना परिससरातल्या स्थानिकांना त्रास होणार आहे. 

त्यामुळे याविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलंय. रे रोड पूर्व पुलाखाली शिवसेनेनं हे आंदोलन केलंय. आमदार अजय चौधरींच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version