सत्तेतून बाहेर पडावे; शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

सत्तेतून बाहेर पडावे; शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सत्तेतून बाहेर पडावे अशी मागणी शिवसेना आमदारांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

 

 

शिवसेना आमदारांची काम होत नाहीत. त्यामुळे सत्ता आपली आहे का असा सवाल शिवसेना आमदारांनी केला.

 

यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या पासून आमदारांच्या बैठका घेणार आहेत.

 

शिवसेना सतेसाठी नाही जनतेसाठी आहे. सत्तेमध्ये राहून काम होत नाहीत. मंत्र्यांना खाती दिली पण अधिकार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार आहेत.

 

तर, महागाई विरोधातही शिवसेनेची महिला आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version