जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नारायण राणे गेल्यानंतर शिवसेना संपली नाही. त्यानं आम्हाला काही फरक पडला नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली.
राणे यांनी सेना सोडल्यानंतर त्यांना पक्ष शोधावा लागत असल्याचंही गोगावले म्हणाले.
तसेच शिवसेनेनं राणेंचं आव्हान स्वीकारलं असल्याचंही ते म्हणाले. कोकणातुन शिवसेना संपवणार असे आव्हान राणेंनी दिले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.