जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा सुरु करण्यात यावा आणि सातवा वेतन आयोगाला लागू करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा मांडला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.