गुजरातच्या लँड माफियांनी हडपली कोकणची जमीन; शिवसेना खासदाराचा घणाघाती आरोप

गुजरातच्या लँड माफियांनी हडपली कोकणची जमीन; शिवसेना खासदाराचा घणाघाती आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायणरीचा घाट असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय.

तसेच या प्रकल्पामुळे गुजरातचे लँड माफिया अब्जोधीश होतील पण कोकण भकास होईल असंही विनायक राऊत म्हणालेत.

रत्नागिरीच्या राजापुरातील 14 गावांमध्ये पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा हा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प बनवण्याचा विचार आहे.

मात्र, गावकऱ्यांकडून विशेषता शिवसेनेकडून या प्रकल्पाला कडाडून विरोध होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version