फेरीवाला मुद्यावरुन शिवसेना मनसेत “सामना” रंगणार

फेरीवाला मुद्यावरुन शिवसेना मनसेत “सामना” रंगणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रेल्वे स्थानकाच्या परिसरातील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून शिवेसना आणि मनसेत सामना रंगण्याची शक्यता आहे.

फेरीवाल्यांच्या प्रश्नी शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात होती. मात्र, आता चक्क शिवसेना फेरीवाल्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरणार आहे.

‘मुंबई फेरीवाला सेना’ संघटनेनं फेरीवाल्यांच्या बाजूने लढा देण्यासाठी तयारी सुरु केलीय. शिवसेना फेरीवाला सेनेचे अध्यक्ष अशोक देहेरेंनी ही माहिती दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version