शिवसेना आमदारानेच केले शिवसेना मंत्र्यावर सनसनाटी आरोप

शिवसेना आमदारानेच केले शिवसेना मंत्र्यावर सनसनाटी आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी त्यांच्याच पक्षावर सनसनाटी आरोप केला.

 

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शिवसेनेच्याच आमदारांची कामं करीत नाही अशी तक्रार आमदार काते यांनी शिवसेना मंत्र्यांवर केली.

 

तर, मुख्यमंत्री माझ्या घरी गणपती दर्शनाला आले याचा अर्थ मी भाजपात गेलो असा होत नाही. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनीक आहे असेही ते म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version