जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेनेने आता डिजिटल शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली आहे. शिवसेनेनं www.shivsenatopscorer.com नावाची वेबसाईट बनवली आहे. 7वी, 8वी, आणि 9वी इयत्तेच्या विद्यार्थ्यासाठी ही वेबसाईट बनवण्यात आली आहे.
या माध्यमातून ऑन लाईन शिक्षणाची सुरवात शिवसेनेनं केलीय. महाराष्ट्र एज्युकेशन बोर्डचं शिक्षण ही यावेबसाईटवर घेता येणारा आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार आता शिवसेना विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.