म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांवर दाखल झाले गुन्हे

म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांवर दाखल झाले गुन्हे

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आयुक्त कार्यालयात तोडफोड केल्याने ही कारवाई करण्यात आली.

 

मंगळवारी शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात तोडफोड केली होती. भाजप नगरसेवकांचीच कामं होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक संतप्त झाले

होते.

 

या नगरसेवकांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, शिवसेना सभागृह नेते राजेश मोरे, शिक्षण मंडळ

सभापती वैजयंती घोलप आणि काही महिला नगरसेविकांचा समावेश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version