शिवसेनेनं फारूख अब्दुल्लांचं आव्हान केलं पूर्ण; श्रीनगरच्या लाल चौकात फडकावला तिरंगा

शिवसेनेनं फारूख अब्दुल्लांचं आव्हान केलं पूर्ण; श्रीनगरच्या लाल चौकात फडकावला तिरंगा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिलेलं आव्हान पूर्ण करत शिवसेनेनं श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावला.

यावेळी तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नऊ शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. थोड्यावेळाने त्यांची सुटका करण्यात आली.

तर, श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावणं हे लाहोर किंवा कराचीमध्ये तिरंगा फडकावण्यासारखं होतं पण शिवसैनिकांनी तिरंगा फडकावला याचा मला अभिमान असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version