…अन् उद्धव ठाकरेंची ‘त्या’ पदावर बिनविरोध फेरनिवड होणार

…अन् उद्धव ठाकरेंची ‘त्या’ पदावर बिनविरोध फेरनिवड होणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेची 23 जानेवारी रोजी पक्षाअंतर्गत निवडणुक होणार आहे.  पक्षप्रमुखपदासाठी उद्धव ठाकरे यांची बिनविरोध फेरनिवड केली जाणार आहे.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या तसेच ठाण्याचा गड राखणाऱ्या सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात नेतेपदाची माळ पडणार असल्याचेही सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलंय.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिवसेनेचा पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version