शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोंडीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भाष्य करतात यावर साऱ्यांचं लक्ष लागल आहे.

 

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असून यासाठी लागणाऱ्या कायदेशीर परवानगी मिळाली असल्याची माहिती आमदार अनिल परब यांनी दिली.

 

तसेच, ध्वनिप्रदूषणामुळे नियमांचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

 

यंदाच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना सत्तेत राहणार की बाहेर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.   

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version