…म्हणून शिवसेनेने साजरा केला ‘गाजर-डे’

…म्हणून शिवसेनेने साजरा केला ‘गाजर-डे’

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये सत्तेत असूनही शिवसेनेनं सरकारविरोधात गाजर-डे साजरा केलाय. कॉलेज रोड परिसरात एकत्र येत शिवसेनेनं सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

त्यानंतर तेथील तरुणांना गाजर वाटप करण्यात आले. सरकारने आतापर्यंत दिलेल्या सर्व घोषणा या निव्वळ जनेतसाठी गाजर असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेनं केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version