जातीयवाद पसरवू नये; भिडे गुरुजींना लक्ष्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना शिवप्रतिष्ठानचे प्रत्युत्तर

जातीयवाद पसरवू नये; भिडे गुरुजींना लक्ष्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना शिवप्रतिष्ठानचे प्रत्युत्तर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा भिडे यांना लक्ष केले आहे. मीरज दंगली संबंधीत एक फोटो ट्वीट करत हा फोटो कोणाचा असा सावाल आव्हाड यांनी ट्वीटर द्वारे केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांना जातीयवाद वाढवायचाय. खरं खोटं काय ते लवकरच बोहेर येईल अशी टीका शिवप्रतिष्ठानचे नितीन चौघुले यांनी केलीये.

जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडेंना लक्ष करत ट्विटरवर फोटो टाकून हा फोटो कोणाचा असा सवाल केला होता. त्यांच्या ट्विटला प्रत्योत्तर चौघुले यांनी यावेळी दिलये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version