राज्यातील 11 धार्मिक तीर्थक्षेत्र दहशतवादांच्या निशाण्यावर; शिर्डीत तगडा बंदोबस्त

राज्यातील 11 धार्मिक तीर्थक्षेत्र दहशतवादांच्या निशाण्यावर; शिर्डीत तगडा बंदोबस्त

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

शिर्डी साईबाबा मंदिर प्रशासनानं सुरक्षेला हाय अलर्ट जारी केलाय. कारण, राज्यातील 11 धार्मिक तीर्थक्षेत्र दहशतवादांच्या निशाण्यावर असल्याची माहिती गुप्ताचर विभागानं दिलीय.

शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक शिर्डी येत असतात. या भाविकांच्या सुरक्षेची काळजी आता साई संस्थानच्या सुरक्षारक्षाकांबरोबर महाराष्ट्र पोलीसही पहात आहे.

साई मंदिर परिसरातील यंत्रनेत ही संस्थानाकडून काही बदल करण्यात आले आहेत…यावेळी मंदिरात प्रवेश करणाऱ्या मुख्य 3 गेटवर बॅग स्कॅनिंग मशीन बसवण्यात आलेयेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version