साईंच्या दरबारात अफारातफरी ! विश्वस्तच घेतात गैरफायदा

साईंच्या दरबारात अफारातफरी ! विश्वस्तच घेतात गैरफायदा

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांना सुविधा पुरवण्याचे खरं काम साईबाबा संस्थान आणि विश्वस्त अधिकाऱ्यांच आहे.. मात्र शिर्डीला येणाऱ्या भक्तांच्या सुविधा देण्यात कमी

पडत असल्याचे दिसून येत आहे.

 

भक्तांना व्हीआयपी पासेस देऊन त्यांच्याकडून तगडी रक्क्म वसूल करण्यात येते. मात्र, मदिरांचे विश्वस्तांनी आपल्या पाहुण्यांना व्हीआयपी रांगेतून सोडून संस्थानचे

तब्बल 50 हजारांच नुकसान केले अशी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी दिली.

 

आतापर्यंत विश्वस्तांनी 4 महिन्यात 25 हजार भाविकांना व्हीआयपी रांगेतून मोफत दर्शन दिले. तसेच व्हीआयपी दर्शनाचा पास पर माणूस 200 रूपये इतका आहे.

 

मात्र, विश्वस्त आपल्या पाहुण्यांना मोफत दर्शन देत असून मंडळाचा गैरफायदा करताना दिसून येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version