शिर्डीत साईबाबांच्या समाधी शताब्दी उत्सवाला सुरुवात

शिर्डीत साईबाबांच्या समाधी शताब्दी उत्सवाला सुरुवात

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

शिर्डीत साईबाबांच्या समाधी शताब्दी उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिर्डीमध्ये सध्या उत्साहाच वातावरण पाहायला मिळतयं. संपूर्ण साईबाबांच्या पादुकांची रथ यात्रा काढण्यात येणार आहे. या रथ यात्रेची सुरुवात 31 ऑक्टोबरपासून गोव्यातून होणार आहे.

यासाठी देशात साईबाबा संस्थानने भारत बेन्स कंपनीची बस 28 लाख 50 हजाराला विकत घेतली आहे. या बसचा रथ बनवून साईबाबांच्या पादुका या रथात ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रूबल आग्रवाल यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version