शिर्डीच्या साईबाबा मंदीरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

शिर्डीच्या साईबाबा मंदीरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातोय.

 

शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय. साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवुन बाल

कन्हैयाच गुणगान गायले.

 

रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासुन चालत आली. दुपारी मध्यान्ह आरतआधी बारा वाजता साई समाधी समोर

दहीहंडी फोडण्यात आली.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version