साईबाबांच्या पुण्यतिथिनिमित्त हजोरो भाविक शिर्डीत दाखल

साईबाबांच्या पुण्यतिथिनिमित्त हजोरो भाविक शिर्डीत दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

साई बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डीमध्ये हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले होते. शिर्डीमध्ये दरवर्षीच हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देखील भाविक मोठ्या संख्येनं साईंचरणी नतमस्तक झाले आहेत.

 

या वर्षी साईबाबांच्या चरणी सुमारे 4 कोटींचं दान जमा झाले. देश विदेशातून साई भक्त या सोहळ्याला हजर असतात. साईंच्या पुण्यतिथिनिमित्त अखंड शिर्डी सजविण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version