मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार मुख्यमंत्रीपदाचा पदभार

मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार मुख्यमंत्रीपदाचा पदभार

महाराष्ट्रात गेल्या बऱ्याच दिवसापासून काही नाही काही राजकीय घडामोडी घडताना सगळ्यानी पहिल्या आहेत. आधी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेगळंच वळण लागले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु असतानाच चित्र पालटले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यंमत्री पदावर विराजमान होणार अशी घोषणा झाली. आणि शपथ विधी पार पडला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनात बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आंनद दिघे, पंतप्रधान मोदी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आला आहे. फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार मुख्यमंत्रीपदाचा पदभार | Marathi News

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version