भाजप आणि राष्ट्रवादीचे साटेलोटे असून एकत्र मिळून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा घणाघाती आरोप

भाजप आणि राष्ट्रवादीचे साटेलोटे असून एकत्र मिळून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा घणाघाती आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणं आहे. असा आरोप स्वामिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.

 

भाजप आणि राष्ट्रवादीचे साटेलोटे आहे. त्यांनी एकत्र मिळून शेतकऱ्याची फसवणूक केलीय असा हल्लाबोल स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडेंनी केला.

 

सरसकट कर्जमाफीसाठी 26 जुलैपर्यंत सरकारला डेडलाईन आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरु असा इशारा स्वाभिमानीने दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version