शीना बोरा प्रकरणातील पोलिस निरीक्षकाच्या पत्नीच्या हत्येने खळबळ

शीना बोरा प्रकरणातील पोलिस निरीक्षकाच्या पत्नीच्या हत्येने खळबळ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईसह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या व पोलिसांनाही कोड्यात टाकणाऱ्या शीना बोरा हत्याकांडाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर घणोरे यांच्या पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

 

घणोरे यांचा 21 वर्षांचा मुलगाही अचानक बेपत्ता झाला. त्यामुळं एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. दिपाली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version