बलात्कार करणाऱ्या तरूणाच्या गुप्तांगावर ब्लेडनं वार करत तिने केली स्वत:ची सुटका

बलात्कार करणाऱ्या तरूणाच्या गुप्तांगावर ब्लेडनं वार करत तिने केली स्वत:ची सुटका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मित्राच्या एम्ब्रॉयडरीच्या दुकानात घेऊन जातो, असं सांगून त्यानं तिला नेलं आणि तिथं तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तरुणीनं तिथं असलेला ब्लेड उचलला आणि तरुणाच्या गुप्तांगावर वार केले.

 

तरुण जखमी होताच संधी साधून तरुणीनं पळ काढला. आणि पालकांना सांगितलं. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version