“हे विनाषकारी निकाल टाटा बाय-बायचे”, शत्रुघ्न सिन्हांचा भाजपला घरचा आहेर

“हे विनाषकारी निकाल टाटा बाय-बायचे”, शत्रुघ्न सिन्हांचा भाजपला घरचा आहेर

वृत्तसंस्था, मुंबई

खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करत भाजपावर टीका केली. राजस्थान भाजपाला तिहेरी तलाक देणारं पहिलं राज्य बनलं आहे, असं त्यांनी म्हंटलं. आमच्या विरोधकांनी चांगल्या मतांनी ही निवडणूक जिंकली.

आमच्या पक्षाला जोरदार झटका दिला आहे, असं ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं. शत्रुघ्न सिन्हा यांनी आणखी एक ट्विट करत भाजपाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला. ‘देर आए दुरुस्त आए, नाहीतर हे विनाशकारी निकाल टाटा बाय-बाय करण्याचेही असू शकतात.

जागे व्हा, जय हिंद!, असं त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हंटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version